Moringa Leaf Powder शेवग्यांच्या पानांचे पावडर
Moringa Leaf Powder शेवग्यांच्या पानांचे पावडर
Couldn't load pickup availability
- Best
- Original
- Fast Delivary
Moringa Leaf Powder शेवग्यांच्या पानांचे पावडर ३०० हून अधिक रोगांवर उपयुक्त
आपण आपल्या आरोग्यविषयी काळजी करता का ? .... उत्तर होय असेल तर आजच घ्या आमचे आरोग्य वर्धक
- शेवग्यांच्या पानांचे फायदे -
मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, सांधेदुखी, पाठदुखी, सायटिका, कर्करोग, दमा, पोटाचे आजार, गॅसचे विकार, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, खोकला, सर्दी, एलर्जी, रक्त शुद्धीकरण,किडनी आणि मूत्राशयातील दगडांवर फायदेशीर. अशक्तपणा, संधिवात, यकृत रोग, श्वसन, त्वचा आणि पाचन विकार, हाडं मजबूत करतात, चरबी लवकर कमी करण्यास मदत, वजन कमी करण्यास मदत होते, केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करते यासारख्या रोगांवर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी मोरिंगा पानांचा पूरक म्हणून वापर केला जातो.ज्यांना याची माहिती आहे ते लोक नक्कीच सेवन करतात.
जीवनसत्त्वे :
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी७, व्हिटॅमिन बी ९, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के.
खनिजे -
लोह, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम, सल्फर, जस्त
९२ पोषक, २० अमीनो आम्ल, ४६ अँटी ऑक्सिडंट्स, ३६ दाहक - विरोधी संयुगे, ९ अत्यावश्यक अमिनो आम्ले
🌱 Organic products are essential for a healthy lifestyle as they are free from harmful chemicals, rich in natural nutrients, and support better digestion, immunity, and overall wellness. Switch to organic and experience the true taste of nature!
🛍️ Order now for pure, homemade spice goodness! 🚀✨
Contact Us
Contact Us
orgohaat@gmai.com
8767818611
Shipping and Return
Shipping and Return
Shipping Policy: We offer fast and reliable shipping. All orders are processed within 2 working day and shipped via trusted carriers.
Return Policy: We accept returns for damaged, defective, or incorrect items reported within 2 days of delivery. Items must be unused, in original packaging, and accompanied by proof of purchase. Perishable goods and sale items are non-returnable.
SKU:
Share This Product






