About Us

  1. ऑर्गो हाट ह्या कंपनीची संकल्पना काय आहे?
             ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे लोकांपर्यंत ऑर्गॅनिक उत्पादन पोहोचवणे आणि ऑर्गॅनिक स्टोअर्स उघडणे.
    समृद्ध शेतकरी, समृद्ध NGO, समृद्ध भारत. निरोगी समाज.

  1. ऑर्गो हाट सुरू करण्याचा मूळ हेतू काय?
            गावाखेड्यात रोजगार निर्मिती करणे, NGO सक्षमीकरण, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे, आदिवासी भागातील वनोपज खरेदी करून त्यांची होणारी पिळवणूक थांबवणे. ग्राहकांना उच्च दर्जाचे ऑर्गॅनिक उत्पादन उपलब्ध करून देणे.

  1. ऑर्गो हाट हे नाव तुमच्या संकल्पनेला कसे अनुरूप आहे?
             या नावातच "ऑर्गॅनिक" आणि "बाजार" या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.

  1. ऑर्गो हाट ह्या नावाने लोकांपर्यंत कोणता संदेश जातोय?
             "ऑर्गॅनिक बाजार" असा याचा सरळ अर्थ आहे. त्यामुळे नावातच संदेश समाविष्ट आहे.

  1. ऑर्गो हाट ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवणार?
             वेबसाईट, विक्रेता अॅप, ग्राहक अॅप, डिलिव्हरी सेवा आणि गोडाऊन यांच्या माध्यमातून सुरुवात केली जाईल.

  1. ऑर्गो हाटची स्वतःची उत्पादन क्षमता असेल का, की शेतकऱ्यांच्या सहकारी पद्धतीने हे चालवले जाईल?
           आदिवासी भागात अनेक वनौषधी उपलब्ध आहेत. त्यापासून ऑर्गो हाट स्वतः उत्पादन तयार करू शकते. याशिवाय, सहकार तत्वावरही उत्पादन प्रक्रिया राबवली जाईल.

  1. ऑर्गो हाटचे ऑर्गॅनिक शेतीचे सुरुवातीला एकूण क्षेत्र किती असेल? भविष्यातील योजना काय आहेत?
             सध्या उपलब्ध माहिती NGO कडून मिळवली जाईल. भविष्यात, शेतकऱ्यांशी करार करून त्यांच्याबरोबर क्षेत्र वाढवले जाईल.

  1. ऑर्गो हाट शेतकऱ्यांना कसा फायदा देणार?
            नैसर्गिक शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती पोहोचवणे, ऑनलाईन समस्यांचे निवारण करणे, तसेच 24 तास मार्गदर्शन उपलब्ध करणे. उत्पादनाच्या दर्जासाठी तांत्रिक सहाय्यही दिले जाईल.

  1. ग्राहकांना ऑर्गो हाटचा नेमका काय फायदा होईल?
           उत्पादन थेट शेतकरी, NGO किंवा गृहउद्योगांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचेल. विविध पर्याय आणि वाजवी दर उपलब्ध असतील.

  1. ऑर्गो हाटमधील उत्पादन 100% ऑर्गॅनिक असल्याची खात्री कशी मिळेल?
            सरकारमान्य प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांनाच "ऑर्गॅनिक" टॅग दिला जाईल. अन्य उत्पादने नैसर्गिक पद्धतीने शेतीतून घेतली जातील.

  1. भविष्यातील ग्राहक वर्गाची सविस्तर माहिती?
           मुख्यतः शहरी, शिक्षित, मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय ग्राहक वर्ग. हेल्थ कॉन्शियस लोक हा मुख्य ग्राहकवर्ग असेल.

  1. संभाव्य ग्राहक स्त्रीप्रधान असतील की पुरुषप्रधान?
             सर्वसामान्य ग्राहक, गृहिणी, हाउसिंग सोसायटीतील गट खरेदीदार, मॉल्स, मंडई आणि ऑनलाइन ग्राहक वर्ग लक्ष्य केला जाईल.

  1. ऑर्गो हाटचे शेतकरी कोण असतील?
            भारतभरातील शेतकरी आणि NGO. त्यांना आवश्यक प्रशिक्षण, पॅकेजिंग, ऑर्गॅनिक सर्टिफिकेट, आणि अन्य सहाय्य दिले जाईल.

  1. ऑर्गो हाटला इतर पोर्टल्सपेक्षा वेगळेपण कसे मिळेल?
             OH सर्वप्रकारच्या उत्पादनांसाठी "ऑल इंडिया डिलिव्हरी" सेवा, 10,000+ उत्पादने, आणि एक्स्पोर्टची सुविधा उपलब्ध करून देईल.

  1. ऑर्गॅनिक उत्पादनाबाबत जनजागृतीचे प्रमाण किती आहे?
           सुमारे 5%.

  1. जनजागृतीसाठी ऑर्गो हाट काय करणार?
           डॉक्युमेंटरी, व्हिडिओ याडव्हर्टायझिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, आणि प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये 5,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली शाखा उघडणे.

  1. सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते का?
          सध्या नाही.

  1. उत्पादनांची विद्यमान आणि भविष्यातील यादी?
         ऑर्गॅनिक अन्न, हस्तकला, बांबू फर्निचर, औषधी वनस्पती, आयुर्वेदिक औषधे, मातीची भांडी, इ.

  1. ऑर्गो हाटचे व्हिजन काय आहे?
              Ngo च्या माध्यमातून गावागावात रोजगार वाढवणे त्यातून गाव समृद्ध करणे. 

At ORGO HAAT, we believe in empowering the heart of local commerce our neighborhood small scale businesses. We understand that small businesses are the backbone of communities, and many shopkeepers face challenges in reaching a broader audience in today’s digital age. That’s why we’ve created a platform designed to bridge the gap, providing an easy-to-use ecommerce solution tailored for their needs.

Our mission is to bring the local market to the fingertips of every customer while helping shopkeepers grow their businesses sustainably. We aim to uplift the unsung heroes of the marketplace by offering them the tools, visibility, and support they need to thrive in a competitive world.

What We Stand For:

  • Empowerment: Giving shopkeepers the confidence to succeed in the digital era.
  • Accessibility: Ensuring our platform is easy to use, even for those new to technology.
  • Community: Strengthening local markets and building stronger connections between shopkeepers and customers.
  • Trust: Creating a reliable and transparent space for small businesses to flourish.

Whether it’s the friendly grocer, the dedicated artisan, or the passionate florist, we’re here to help every hardworking shopkeeper take their business online with ease. Together, we can make shopping local and supporting small businesses as seamless as ever.

Join us in our journey to create a thriving digital marketplace for everyone.